प्रतिनिधी :- विलास भालेराव
भगूर- देवळाली कॅम्प येथील वार्ड क्र १ डेलोपमेंट एरिया मधील गेल्या दोन वर्षा पासून सिमेट कॉक्रेटचे सर्वच वाहतूक रस्त्याचे कामे अपूर्ण असून
लवकरच पुर्ण करावे असे मागणीचे निवेदन मुस्लिम
आघाडी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रशीदभाई सैय्यद यांनी देवळाली कँन्टोमेन्ट बोर्डाचे मुख्याधिकारी
अभिषेक तिवारी यांना दिले आहे
, देवळाली कॅम्प मध्ये वार्ड क्र १ डेलोपमेंट एरिया येथे २ वर्षा पासून सीमीट कोंक्रेट रस्ते अपूर्ण काम अजून झालेले नाही गेल्या २ वर्षामध्ये शासनाने देवळाली मतदारसंघ मध्ये जे सिमेट कोंक्रेटकरण साठी निधी मंजूर केले होते. सदर रस्ता ६ x ३० मीटर असून हा विद्यमान नगरसेविका प्रभाताई भाऊजी धिवरे यांच्या बंगल्याच्या मागील रस्ता असून नगरसेवक निधी मधून ते काम अर्धवट करून सोडून दिले होते. व देवळाली कॅम्प मध्ये भरपूर ठिकाणी गल्ली गल्ली मध्ये काम पण पूर्ण झाले होते पण काही ठिकाणी कामे अपूर्ण झाले होते आम्ही मुख्य कार्यकारी यांना जाब विचारले तर त्यांनी आम्हाला सांगितले होते की हे काम आमचे नसून हे काम पी डब्लू डी यांचे आहे तर आम्ही या मध्ये काही उत्तर देऊ शकत नाही मग आम्ही देवळाली मतदारसंघचे आमदार सरोज अहिरे यांना निवेदन देखील दिले होते यांनी आम्हाला उत्तर दिले की नंतर सीमिट कोंक्रीटकरण रस्ता प्रश्न १००% मी सोडणार आहे तरीही आमदार ताईच्या प्रयतनाने ६ कोटी निधी देवळाली केंटोमेन्ट छावणी यांना दिलेली आहे त्या निधी मधून डेव्हलपमेंट एरिया मधील अपूर्ण कामेही पूर्ण करावे असे शेवटी रशिदभाई सैय्यदनी सागितले.